औसा रोड, लातूर मध्ये एका अत्यंत पॉश महावीर एस्टेट्स सोसायटी मध्ये
2 BHK अपार्टमेंट्स च्या बुकिंग चालू आहे.
- २ (दोन) लिफ्ट च्या सुविधा
- निसर्ग रम्य परिसर
- 1150 फुटा च्या बिल्टअप एरिया
- दोनही बेडरूम ला स्वतंत्र बालकनी
- किचन मध्ये एक्स्ट्रा स्टोर रूम
- स्वतंत्र डायनिंग स्पेस
- पूर्ण बिल्डिंग महावीर एस्टेट्स मध्ये पूर्ण पने सुरक्षित
- सोसायटी गेट वर दिवस भर वॉचमैन राहते
- महावीर सोसायटी मध्ये 2 दोन एकर पेक्षा मोठा असा ग्रीन बेल्ट पन आहे
- वॉकिंग ट्रैक आहे
- मोठे रोड आहे (४०-५० फुट)
टीप - सध्या स्ट्रक्चर पूर्ण झाला आहे, फक्त ५ पाँच माह मध्ये पूर्ण पज़ेशन मिलेगा