मोफत आरोग्य शिबीर
* मोफत * धनुर्वात (TETANUS INJECTION)
रविवार व सोमवार १४ जाने. व १५ जाने. साईस्पर्श क्लिनीक ४०३. शनिवार पेठ
रविवार व सोमवार २१ जाने. व २२ जाने. ५५०, अमेय सोसायटी, अश्वमेध हॉटेलसमोर, केळकर रोड, शनिवार पेठ, पुणे - ३०.
वेळ :- सकाळी ०९.०० ते ०२:०० वा पर्यंत